राज्यसभा, विधानपरिषद निवडणुकांमधून ‘नोटा’ चा पर्याय रद्द – निवडणूक आयोग

97

नवी दिल्ली, दि. १२ (पीसीबी) –  सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर निवडणूक आयोगाने राज्यसभा आणि विधानपरिषद निवडणुकांमधून ‘नोटा’   हा पर्याय रद्द केला आहे. राज्यसभा निवडणुकीसाठी ‘नोटा’चा पर्याय काढून टाकला पाहिजे, असे स्पष्ट मत सर्वोंच्च न्यायालयाने नोंदवले होते.