राजीव गांधी ‘मॉब लिचिंग’चे जनक; दिल्लीत भाजप नेत्याची फलकबाजी

73

नवी दिल्ली, दि. २८ (पीसीबी) दिल्ली भाजपचे प्रवक्ते तेजिंदरपाल सिंह बग्गा यांनी दिल्लीत ठिकठिकाणी ‘राजीव गांधी द फादर ऑफ मॉब लिचिंग’ अशा आशयाचे फलक लावले आहेत. त्यामुळे नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे.