रहाटणीतील ‘त्या’ बसचालकाचा खून अवध्या ८०० रुपये आणि ‘मेमरी कार्ड’साठी

78

चिंचवड, दि. १८ (पीसीबी) – रहाटणी येथे एक महिन्यापुर्वी खाजगी बसमध्ये चालकाचा हत्याराने वार करून करण्यात आलेल्या खुनाचा गुढ उकलले. उसने घेतलेले ८०० रुपये आणि मोबाईलचे मेमरी कार्ड दिले नाही म्हणून मित्रानेच खून केल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी पोलिसांनी एकाला अटक केली आहे.