…या निमित्ताने छगन भुजबळ  आणि उद्धव ठाकरे यांची झाली भेट!

90

मुंबई, दि. २८ (पीसीबी) – राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट झाली. निमित्त ठरले एका लग्नाचे! भुजबळांनी शिवसेना सोडल्यानंतर दोघा नेत्यांमध्ये मोठी दरी निर्माण झाली होती. मात्र, भुजबळ  तुरुंगातून बाहेर आल्यानंतर    त्यांच्याबद्दल उध्दव ठाकरे यांनी  सहानुभुती व्यक्त केली  होती.