‘या’ कामासाठी मुख्यमंत्री फडणवीस करणार उध्दव ठाकरेंचा गौरव

87

मुंबई, दि. ३० (पीसीबी) – शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे एक छायाचित्रकार म्हणून  उत्कृष्ट आहेत. त्यांना पुरस्कार देण्याची वेळ आलीच तर आपण एक उत्कृष्ट छायाचित्रकार म्हणून त्यांना पुरस्कार देऊ, अशी इच्छा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त् केली. एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत एका प्रश्नावर मुख्यमंत्र्यांनी आपली इच्छा बोलून दाखवली.