यशस्वी प्राथमिक, माध्यमिक स्कूलमध्ये दिपोस्तोव उत्साहात

295

पिंपरी, दि. २४ (पीसीबी)  – यशस्वी प्राथमिक , माध्यमिक  इन्लिश मिडीयम स्कूल मध्ये दिपोस्तोव मोठया उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमासाठी प्रमूख पाहुणे म्हणून संस्थेचे संस्थापक अध्यक्ष सुभाष देवकाते , विद्यालयाच्या मुख्याध्यापिका  शोभा देवकाते,  संस्थेचे सचिव डॉ.तुषार देवकाते  आदी उपस्थित होते.

विद्यालयात ८००  दिव्यांनी पूर्ण परिसर तेजोमय होउन गेला. सुभाष देवकाते   यांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या.  मुख्याध्यापिका शोभा देवकाते  यांना ही विद्यार्थाना शुभेच्छा दिल्या. इ  ७ वी ६वी विद्यार्थिनी गाण्या च्या माध्यमातून दिवाळीच्या  शुभेच्छा दिल्या.

WhatsAppShare