यवतमध्ये पोलिसांवर दगडफेक; वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुरज बंडगर जखमी

37

यवत, दि. ३ (पीसीबी) – दोन गटातील भांडणे सोडवण्यासाठी गेलेल्या एका पोलिस निरीक्षकावर दगडफेक करुन त्याला गंभीर जखमी करण्यात आले आहे. या दगडफेकीमध्ये पोलीस निरीक्षकासह काही पोलिस कर्मचारी देखील जखमी झाले आहे.