…म्हणून अमित शहा महिन्यातील तीन दिवस पश्चिम बंगालमध्ये राहणार

64

कोलकाता, दि. ४ (पीसीबी) – आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर  भाजप अध्यक्ष अमित शहा यांनी पश्चिम बंगालवर लक्ष केंद्रित केले आहे. त्यासाठीच अमित शहा प्रत्येक महिन्यातील तीन दिवस पश्चिम बंगालमध्ये राहणार आहेत. याबाबतची माहिती अमित शहांनी एका मुलाखतीत बोलताना दिली.