मोहननगरमध्ये नवीन ‘गाय वासरू’ शिल्पाचे अनावरण

140

पिंपरी, दि. 1 (पीसीबी): मोहननगर येथील बालब्रम्हचारी सिदाजी आप्पा चौकातील अत्यंत देखन्या अशा नवीन गाय वासरू शिल्पाचे अनावरण आज करण्यात आले.

समस्त लिंगायत गवळी समाज व मोहननगर काळभोरनगर करांच्या साक्षीने या शिल्पाचे अनावरण करण्यात आले.

शिल्प नूतनीकरणामध्ये लिंगायत गवळी समाज बांधवांच्या भावना एकटवल्या आहेत. त्यातून नवीन गिरगाय वासरूचे शिल्प उभारण्यात आले आहे.

महानगरपालिकचे आयुक्त सर्व आजी- माजी नगरसेवक याचे विरशौव लिंगायत गवळी समाजच्या वतीने आभार व्यक्त करण्यात आले.

WhatsAppShare