मोशी प्राधिकरणातील बबन सोनबा शिंदे यांचे निधन

94

भोसरी, दि. १३ (पीसीबी) – मोशी प्राधिकरण येथील जेष्ठ नागरिक बबन सोनबा शिंदे (वय ८०) यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या मागे पत्नी, दोन मुले, दोन मुली, सुना, नातवंडे, पणतू असा परिवार आहे. भोसरीतील स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. संकेत मीडिया सोल्युशन्सचे संचालक तुळशीदास शिंदे यांचे ते वडील होत.