मोरवाडी चौकात आझमभाई पानसरे सोशल फाऊंडेशनच्या नामफलकाचे अनावरण

110

पिंपरी, दि. २५ (पीसीबी) – पुणे-मुंबई महामार्गावर पिंपरी, मोरवाडी चौकात आझमभाई पानसरे सोशल फाऊंडेशनच्या नामफलकाचे लोकमान्य आयुर्वेदिक मेडिकल कॉलेजचे अध्यक्ष इम्रान पानसरे यांच्या हस्ते अनावरण करण्यात आले.

यावेळी आझमभाई पानसरे सोशल फाऊंडेशनचे कार्याध्यक्ष अकबर मुल्ला, संस्थापक अध्यक्ष झिशान सय्यद, सह्याद्री मजुर संघाचे अध्यक्ष इम्रान पानसरे, आधारस्तंभ संदीप बेलसरे, सचिव हमीद शेख, जयश्री प्रसाद, सरोज नायर, प्रतिक लोंढे, विशाल चंपावत, सोमनाथ उकिरडे, मारूती सोनटक्के, खान शेख आदी उपस्थित होते.