मोठी बातमी: पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयात मोठे बदल; ‘या’ बड्या 16 निरीक्षकांच्या बदल्या. कारण…

70

पिंपरी, दि.२७ (पीसीबी) : पोलीस आयुक्तांनी पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयात मोठे बदल केले आहेत. जवळपास 16 पोलीस निरीक्षकांच्या बदल्या करण्यात आल्या असून बदली करण्यात आलेल्या पोलीस निरीक्षकांचे नावे हि पुढीलप्रमाणे आहेत:- पोलीस निरीक्षक किशोर ढोमन पाटील नियंत्रण कक्ष ते चिंचवड पोलीस ठाणे (गुन्हे), रुपाली प्रल्हाद बोबडे नियंत्रण कक्ष ते पिंपरी पोलीस ठाणे (गुन्हे), रावसाहेब बापूराव जाधव नियंत्रण कक्ष ते देहूरोड पोलीस ठाणे (वरिष्ठ निरीक्षक), दीपक रामचंद्र साळुंखे नियंत्रण कक्ष ते भोसरी वाहतूक आणि वाहतूक व नियोजन विभाग, रणजित नारायण सावंत नियंत्रण कक्ष ते तळेगाव एमआयडीसी, रामचंद्र नारायण घाडगे नियंत्रण कक्ष ते विशेष शाखा 1, मधुकर माणिकराव सावंत नियंत्रण कक्ष ते तळेगाव दाभाडे (वरिष्ठ निरीक्षक), सुनील जनार्दन टोणपे वाकड पोलीस ठाणे ते सांगवी पोलीस ठाणे (वरिष्ठ निरीक्षक), विश्वजित खुळे चिंचवड पोलीस ठाणे ते निगडी पोलीस ठाणे (गुन्हे), राजेंद्र जयंतराव निकाळजे नियंत्रण कक्ष ते देहूरोड पोलीस ठाणे (गुन्हे), वैभव काशीनाथ शिंगारे तळवडे वाहतूक ते चाकण पोलीस ठाणे, श्रीराम बळीराम पौळ खंडणी विरोधी पथक ते रावेत पोलीस चौकी, वसंतराव दादासो बाबर आर्थिक गुन्हे ते चिखली पोलीस ठाणे (वरिष्ठ निरीक्षक), सतीश दत्तात्रय माने चिखली पोलीस ठाणे ते नियंत्रण कक्ष, शहाजी नारायण पवार तळेगाव दाभाडे ते नियंत्रण कक्ष, अजय विनायक जोगदंड हिंजवडी पोलीस ठाणे ते खंडणी विरोधी पथक.

WhatsAppShare