मुस्लिम तरुणाला मारहाण करुन काढायला लावली दाढी

77

गुरगाव, दि. २ (पीसीबी) – दाढी वाढवल्याच्या कारणाने एका मुस्लिम तरुणाला जमावाने मारहाण करुन जबरदस्तीने दाढी कापण्यास भाग पाडल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ही घटना हरियाणातील गुरुग्राम येथे घडली.