मुख्यमंत्री बदलल्यास भाजपचा पाठिंबा काढणार; ६ अपक्ष आमदारांचा इशारा  

94

मुंबई, दि. २६ (पीसीबी) – मुख्यमंत्री बदलले तर भाजपचा पाठिंबा काढून घेऊ, असा इशारा राज्यातील ६ अपक्ष आमदारांनी दिला आहे. मुख्यमंत्री मराठा आरक्षण देण्यासाठी सक्षम आहेत. मात्र, त्यांना पदावरुन हवटले, तर आपण सरकारमधून बाहेर पडू, असा इशारा अपक्ष आमदार रवी राणा यांनी दिला आहे.