मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना धमकीचे पत्र

75

मुंबई, दि. ८ (पीसीबी) – राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या कुटुंबियांना धमकीचे निनावी पत्र मिळाल्याने खळबळ उडाली आहे.

या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री आणि त्यांच्या कुटुंबियांच्या सुरक्षेत वाढ करण्‍यात आली आहे. सुरक्षा यंत्रणेने सतर्क राहावे, असेही आदेश गृहमंत्रालयाने दिले आहे.