मुंबई-पुणे द्रुतगती मार्ग गुरुवारी राहणार ४० मिनिटांसाठी बंद

92

पुणे, दि. ५ (पीसीबी) – मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर गुरुवार (दि.६) सूचना फलक लावण्यात येणार आहेत. यामुळे मुंबईहून पुण्याकडे येणारा द्रुतगती मार्ग दुपारी १२ ते १ या वेळेत बंद राहणार आहे.