मावळातील पाचर्णे येथे २५०० वृक्षांची लागवड

164

मावळ, दि. ११ (पीसीबी) – जेएसपीएम कॉलेज, संस्कार प्रतिष्ठान  आणि टाटा मोटर्स यांच्या संयुक्त विद्यमाने मावळातील पाचर्णे गावात आज (शनिवारी) वृक्षारोपनाचा कार्यक्रम राबविण्यात आला. यावेळी २ हजार ५०० वृक्षांची लागवड करण्यात आली.

यावेळी वनाधिकारी सुधीर भुजबळ, जेएसपीएम कॉलेज चे प्रा. डॉ. अमेय  चौधरी,  प्रा.  प्रमिला मॅडम, प्रा. दीपाली मॅडम, प्रथमेश आंबेरकर, अनिकेत सोनवणे तसेच प्रतिष्ठानचे कार्यकर्ते आणि विध्यार्थी आदी उपस्थित होते.