मानवाधिकार संरक्षण संघटनेच्या वतीने उपप्रादेशिक परिवहन अधिकारी आंनद पाटील यांचा सन्मान

329

पिंपरी ,दि.२० (पीसीबी)- उपप्रादेशिक परिवहन अधिकारी(पिंपरी चिंचवड ) आंनद पाटील यांनी आपल्या कार्यालयाच्या मार्फत नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी प्रयत्न केला व नागरीकांना होनारा त्रास काही प्रमाणात कमी केला.

त्या बद्दल मानवाधिकार संरक्षण संघटनेच्या वतीने त्यांना सन्मानित करण्यात आले. यावेळी मानवाधिकार संरक्षण संघटनेचे पुणे जिल्हा अध्यक्ष. सुभाष कोठारी  व जनसंपर्क अधिकारी. पुणे जिल्हा लक्ष्मण दवणे  व उपाध्यक्ष पुणे जिल्हा देवकर , खजिनदार ओमकार शेरे, पुणे जिल्हा सहसचिव रूक्साना रियाज शेख ,  जनसंपर्क अधिकारी मावळ तालुका  सचिन गाडे  हे उपस्थित होते.

WhatsAppShare