महेश लोंढे यांचे निधन

79

पिंपरी,दि. 2 (पीसीबी) – भोसरी गावातील हॉटेल व्यवसायीक महेश वसंत लोंढे (वय 39) यांचे बुधवारी (दि. 1 जुलै) अल्पशा आजाराने निधन झाले.

त्यांच्या मागे आई, वडील, दोन भाऊ, पत्नी, एक मुलगा, एक मुलगी असा परिवार आहे. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे माजी जेष्ठ नगरसेवक वसंतराव (नाना) लोंढे यांचे ते व्दितीय चिरंजीव होत. तसेच पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या नगरसेविका नम्रता योगेश लोंढे यांचे दीर व उद्योजक उमेश लोंढे यांचे बंधू होत.

WhatsAppShare