महाराष्ट्र बंद दरम्यान पुण्यात हिंसाचार पसरवणाऱ्या आरोपीची १५  हजाराच्या जातमुचलक्यावर सुटका

89

पुणे, दि. १४ (पीसीबी) –  मराठा क्रांती मोर्चाने ९ ऑगस्टला पुकारलेल्या महाराष्ट्र बंद दरम्यान जिल्हाधिकारी कार्यालय, पुणे, कोथरूड, चांदणी चौक, हिंजवडी, वारजे अशा विविध भागांमध्ये हिंसाचार झाला होता. या घटनेनंतर पोलिसांनी तातडीने कारवाई करत १९४ जणांना अटक केली होती.