महाआघाडीला घाबरू नका, त्यांच्यावर कशी मात करायची हे माझ्यावर सोडा – अमित शहा

73

मेरठ, दि. १२ (पीसीबी) – आगामी लोकसभा निवडणुकीत विरोधकांच्या होणाऱ्या महाआघाडीला घाबरू नका, विरोधकांवर कशी मात करायची हे माझ्यावर सोडा. त्याची चिंता तुम्ही करू नका’, असे सांगून ‘२०१४ च्या लोकसभा निवडणुकीच्या तुलनेत २०१९ मध्ये एक तरी जादा जागा जिंकून दाखवणारच’, असा निर्धार भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी आज (रविवार) येथे केला.