मराठी रंगभूमी समृध्द करणारा अभिनेता गमावला – देवेंद्र फडणवीस

69

मुंबई, दि. २४ (पीसीबी) – ज्येष्ठ अभिनेते विजय चव्हाण यांच्या निधनाने मराठी चित्रपट, नाटक आणि मालिका या तिन्ही माध्यमांना व्यापून टाकणारा एक गुणी व अष्टपैलू अभिनेता आपण गमावला, अशा शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी श्रद्धांजली वाहिली.