मराठा आरक्षणासाठी विशेष अधिवेशन बोलावणार – मुख्यमंत्री फडणवीस

29

नागरपूर, दि. २८ (पीसीबी) – मराठा आरक्षणासंदर्भात चर्चा करण्यासाठी  सर्व पक्षीय नेत्यांची बैठक आज (शनिवार) येथे बोलावली होती. या बैठकीत आरक्षणाबाबत विशेष अधिवेशन बोलावण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, अशी माहिती  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषदेत दिली .