मराठा आंदोलनात स्फोट घडवण्याचा कट; हिंदुत्ववादी अतिरेक्यांच्या चौकशीतून उघड    

59

मुंबई, दि. १६ (पीसीबी) – संशयित हिंदुत्ववादी अतिरेक्यांनी मराठा आंदोलनात स्फोट घडवण्यासाठी कट रचला होता, अशी धक्कादायक माहिती प्राथमिक चौकशीतून उघड झाली   आहे. मराठा आंदोलनाला समर्थन देण्यासाठी स्फोट घडवले जाणार होते. त्याचबरोबर या स्फोटाच्या माध्यमातून द्वारे सरकारला इशारा देण्याचा त्यांचा प्रयत्न होता, अशी माहितीही समोर आली आहे.