मराठवाडा विकास संघाचे संस्थापक अध्यक्ष अरुण पवारांनी केला राष्ट्रवादीमध्ये प्रवेश

112

मुंबई, दि.२३ (पीसीबी) : मराठवाडा विकास संघाचे संस्थापक अध्यक्ष अरूण पवार यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीत प्रवेश केला. यावेळी पिंपरी-चिंचवड राष्ट्रवादी कॅाग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे पाटील, माजी विरोधी पक्षनेते विद्यमान नगरसेवक विठ्ठल उर्फ नाना काटे, नगरसेवक भाऊसाहेब भोईर, माजी नगरसेवक अतुल शितोळे, माजी नगरसेवक राजेंद्र जगताप, माजी नगरसेवक राजु लोखंडे आदी उपस्थित होते.

WhatsAppShare