मंत्रालयासमोर महिलेचा आत्मदहनाचा प्रयत्न

58

मुंबई, दि. १ (पीसीबी) – अंगावर रॉकेल ओतून मंत्रालयासमोर एका महिलेने आत्मदहनाचा प्रयत्न केला. ही घटना आज (बुधवार) सकाळी घडली.