भ्रष्टाचार करून घेतलेल्या आरामदायी गाडीला खड्ड्‌यातूनच जायचे आहे – कौशल इनामदार  

110

मुंबई, दि. २५ (पीसीबी) – रस्त्यांच्या कामात भ्रष्टाचार करून तुम्ही कितीही आरामदायक गाडी घेतली तरी तुम्हाला शेवटी याच खड्डयांच्या  रस्त्यांवरुन जायचे आहे, असे ट्विट करून  संगीतकार कौशल इनामदार यांनी राज्यातील रस्त्यांच्या दुरावस्थेवर नाराजी व्यक्त केली आहे. मात्र, या कौशल यांच्या विधानाचा नेटीझन्सनी आदित्य ठाकरे यांच्या गाडीशी जोडला आणि कौशल इनामदारांनी शिवसेनेवर टीका केली, अशी चर्चा सुरु झाली.