भारत- पाकमध्ये शांतता हाच वाजपेयींचा खरा सन्मान- इम्रान खान

106

इस्लमाबाद, दि. १७ (पीसीबी) – पाकिस्तानचे भावी पंतप्रधान इम्रान खान यांनी अटल बिहारी वाजपेयी यांच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे. ‘भारत आणि पाकिस्तानमध्ये शांतता प्रस्थापित करणे हाच वाजपेयींचा खरा सन्मान ठरेल, असे इम्रान खान यांनी म्हटले आहे.