बॉलिवूड अभिनेत्री प्रियांका चोप्राने करोनाच्या भीतीने स्वतःला अमेरिकेतील घरात बंद करून घेतले

268
न्यूयॉर्क, दि.१६ (पीसीबी) – बॉलिवूड अभिनेत्री प्रियांका चोप्राने करोनाच्या भीतीने स्वतःला अमेरिकेतील घरात  बंद  करून  घेतले आहे. प्रियांका सिनेमांसोबतच सोशल मीडियावरही सक्रीय आहे. प्रियांकाने तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर स्वतःचे फोटो शेअर करत घरात राहणं किती सुरक्षित आहे ते सांगितलं. फोटोला कॅप्शन देताना  ती  म्हणाली की, ‘यावेळी आपल्या  घरात  राहणे  सर्वात सुरक्षित आहे. अशावेळी जीनोसोबत घालवलेला वेळ माझ्यासाठी फार खास आहे.’

कोणालाही भेटताना पाश्चिमात्य पद्धतीने त्यांना हात मिळवण्याऐवजी भारतीय पद्धतीने नमस्ते करा. तिचा हा व्हिडिओ अनेकांना आवडला होता.

WhatsAppShare