बारामतीत शरद पवारांच्या घरासमोर आंदोलकांचा ठिय्या  

82

पुणे, दि. ९ (पीसीबी) –  क्रांती दिनी सकल मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने आज (गुरूवारी)  ‘महाराष्ट्र बंद’ची हाक दिली आहे. मराठा आरक्षणासाठी राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये मराठा आंदोलकांनी बंद पुकारला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या बारामतीमधील गोविंदबाग या निवासस्थानाबाहेरही आंदोलकांनी  ठिय्या आंदोलन केले आहे.