बकरी ईद शांततेने पार पाडण्यासाठी प्रशासनाला सहकार्य करा – मुख्यमंत्री

81

मुंबई, दि. ११ (पीसीबी) – अवघ्या १२ दिवसावर येऊन ठेपलेला बकरी ईदचा सण शांततेत साजरा होण्यासाठी प्रशासनाने तयारी सुरू केली आहे. या सणादरम्यान, वाहतूक व्यवस्था सुरळीत राहण्यासाठी पोलिसांना सुचना दिल्या आहेत. त्याचबरोबर हा सण शांततेने पार पाडण्यासाठी सर्वांनी प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज (शनिवार) येथे केले