फुरसुंगीमध्ये कार कालव्यात कोसळून कराटे प्रशिक्षकाचा मृत्यू

81

पुणे, दि. १२ (पीसीबी) – भरधाव वेगाने जाणारी कार पुलाचा कठडा तोडून थेट कालव्यात कोसळून झालेल्या अपघातात एकाचा जागीच मृत्यू झाला आहे.  ही घटना फुरसुंगी येथे आज (रविवार) पहाटेच्या सुमारास घडली.