फरार होण्यात तैयारीत असलेल्या सराईत गुन्हेगारांना चिंचवड पोलिसांनी केले जेरबंद

110

चिंचवड, दि. ९ (पीसीबी) – उत्तर प्रदेश राज्यात फरार होण्याच्या तैयारीत असलेल्या रेकॉर्ड वरील सराईत तिघांना चिंचवड पोलिसांनी जेरबंद केले आहे. ही कारवाई पुणे रेल्वे स्थानकावर करण्यात आली.