प्रा.किरण कुंभार इतिहास विषयातून नेट परीक्षा उत्तीर्ण

190

औंध, दि.२१ (पीसीबी) – औंध येथील रयत शिक्षण संस्थेचे,  डॉ.बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयातील इतिहास विभागातील प्रा.किरण कुंभार यांनी इतिहास विषयामधून प्राध्यापक होण्यासाठी आवश्यक असणारी राष्ट्रीय पात्रता परीक्षा (नेट) उत्तीर्ण झाले आहेत.

प्रा.किरण कुंभार यांच्या या यशाबद्दल रयत शिक्षण संस्थेचे माजी सचिव प्राचार्य डॉ.अरविंद बुरुंगले, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.शिवलिंग मेनकुदळे, उपप्राचार्य प्रा.डॉ संजय नगरकर, प्राचार्य डॉ.विजयराव नलावडे, डॉ.धनाजी मासाळ, डॉ.मंजिरी भालेराव, डॉ.राजेंद्र रासकर, प्रा.बी.एस.पाटील तसेच महाविद्यालयातील प्राध्यापक, प्रशासकीय सेवक आणि सर्व विद्यार्थ्यांनी त्यांचे अभिनंदन करीत त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

WhatsAppShare