प्रसिद्ध अभिनेते विक्रम यांच्या मुलाला अटक

117

चेन्नई, दि. १३ (पीसीबी) – तमिळ चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेते विक्रम यांच्या मुलाला अटक करण्यात आली आहे. विक्रम यांचा मुलगा ध्रुव चालवत असलेली गाडी रिक्षावर धडकून रिक्षाचालक गंभीर जखमी झाला आहे.