पोलीस दिसताच चक्क पत्नीला तिथेच सोडून पळ काढला

193

 

पुणे, दि.२५ (पीसीबी) – सरकारने पुढचे पाऊल उचलत पोलिसांना हे सगळं थांबवण्याचे आदेश दिले. त्यानंतर उगाच फिरणाऱ्यांना पोलिसांकडून अद्दल घडवली जात आहे.

पोलिसांविषयी लोकांच्या मनात धाक निर्माण होत असून, याचीच प्रचिती पुण्यातील अलका चौकात आज दिसून आली. पत्नीसोबत घराबाहेर पडलेल्या पतीनं अलका चौकात आल्यानंतर समोर पोलीस दिसताच चक्क पत्नीला तिथेच सोडून पळ काढला.

दरम्यान, परिणाम दिसत नसल्याने पोलिसांनी शिस्तीचा दंडुका हातीराज्यात कोरोनाने थैमान घातले आहे. महाराष्ट्रातील करोना बाधितांचा आकडा शंभरी पलिकडे गेला आहे. त्यामुळे सरकारने जमावबंदी लागू केली. मात्र परिस्थितीचं भान न ठेवता नागरिक रस्त्यावर फिरत आहे.

दरम्यान, परिणाम दिसत नसल्याने पोलिसांनी शिस्तीचा दंडुका हाती घेतला आहे. त्यामुळे नागरिकांच्या मनात आता धाक निर्माण होऊ लागला आहे. आहे. त्यामुळे नागरिकांच्या मनात आता धाक निर्माण होऊ लागला आहे.

WhatsAppShare