पुस्तक झाले आता व्हिडीओ आला

136

कोल्हापूर, दि.२१ (पीसीबी) – पुस्तक झाले आता व्हिडीओ आला. हा प्रकार अशोभनीय, असहनिय तसेच निंदनीय आहे. संबंधित पक्षाने यावर आपली भूमिका स्पष्ट करावी. केंद्र सरकारने चौकशी करून दोषींवर तात्काळ कारवाई करावी, अशी मागणी छत्रपती संभाजी राजे यांनी केली आहे. या प्रकरणावर ट्विट करून त्यांनी आपला संताप व्यक्त केला आहे.

WhatsAppShare