पुण्यात बंदला हिंसक वळण, आंदोलकांची बसवर दगडफेक

1367

पुणे, दि. ९ (पीसीबी) – मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आज (गुरुवार) पुकारण्यात आलेल्या ‘महाराष्ट्र बंद’ ला हिंसक बळत घेतले. पुण्यातील लक्ष्मी रस्त्यावर काही आंदोलकांनी पीएमपी बसवर दगडफेक करुन बसच्या काचा फोडून नुकसान केले आहे. दरम्यान दगड फेकीनंतर बस लगेचच आगारात हलवण्यात आली.