पुण्यात दहीहंडीचे फ्लेक्स लावण्याच्या वादातून तरूणाची हत्या

95

पुणे, दि. (पीसीबी) – दहीहंडीचा बॅनर लावण्यावरून झालेल्या वादात पाच जणांनी तलवारीने वार करून एका २४ वर्षीय दुकानदाराची हत्या केली आहे. हा प्रकार आज (शनिवारी) पहाटेच्या सुमारास पुण्यातील सिंहगड रोडवरील माणिकबाग येथे घडला.