पुण्यातून घातपात कटप्रकरणी आणखी दोन तरुणांना अटक   

86

पुणे, दि. ११ (पीसीबी) – नालासोपाऱ्यातून वैभव राऊत आणि पुण्यातून तीन संशयितांना अटक केल्यानंतर राज्य दहशतवादविरोधी पथकाची धरपकड कायम आहे. घातपात कटप्रकरणी आणखी दोन तरुणांना  पुण्यातून दहशतवादविरोधी पथकाने ताब्यात घेतले आहे.