पुणे-मुंबई रेल्वेमार्ग पूर्ववत; सणासुदीच्या काळात नागरिकांचे हाल

67

लोणावळा, दि. २६ (पीसीबी) – खंडाळ्याजवळील पुणे-मुंबई रेल्वेमार्गावर शनिवारी रात्री (दि.२) दरड कोसळल्याने लोणावळ्याकडून मुंबईला जाणारी रेल्वेसेवा ठप्प झाली होती. मध्यरात्री १२ वाजून २५ मिनिटांच्या सुमारास अप लाईनवरील दरड हटवण्यात आली असून मुंबईकडे जाणारी वाहतूक खुली करण्यात आली आहे.