पुणे-मुंबई एक्सप्रेसवे बोगद्यामध्ये वाहतूक ठप्प. कारण…

91

पिंपरी, दि.२५ (पीसीबी) : खोपोली फूड मॉल जवळ असलेल्या पुणे मुंबई एक्सप्रेसवे बोगद्यामध्ये वाहतूकबंद झाली आहे. कारण, ऑइलची वाहतूक करणाऱ्या टॅंकरचा अपघात झाल्याने सर्व ऑइल रस्त्यावरती पसरल्याने तेथील वाहतूक ठप्प झाली आहे. रस्ता सुरळीत होण्यासाठी पुढील ४ तास लागतील असा अंदाज आहे. त्यामुळे या मार्गावरून जाण्याचा विचार करणाऱ्या प्रवाश्यांनी या मार्गाने पुढील ४ तास तरी प्रवास करू नये.

WhatsAppShare