पुणे ग्रामीण पोलिस दलातील २३ अधिकारी कर्मचारी पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तलयात वर्ग

94

पिंपरी, दि. १६ (पीसीबी) – पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तलयाचे प्रशासकीय कामकाज स्वातंत्र्यदिन (दि.१५ ऑगस्ट) पासून सुरु करण्यात आले आहे. यापार्श्वभूमीवर पुणे ग्रामीण पोलिसांनी चार पोलीस निरीक्षक, सहा सहायक निरीक्षक, तेरा उपनिरीक्षक असे एकूण तेवीस पोलिस कर्मचारी पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयात वर्ग केले आहेत. यामध्ये चार पोलीस निरीक्षक, सहा सहायक निरीक्षक, तेरा उपनिरीक्षक यांचा समावेश आहे.