पी. चिदंबरम यांना अटकेपासून संरक्षणासाठी २८ सप्टेंबरपर्यंत  मुदतवाढ

44

नवी दिल्ली, दि. १ (पीसीबी) – आयएनएक्स मीडिया प्रकरणी गुन्हा दाखल असलेले माजी केंद्रीय गृहमंत्री पी. चिदंबरम यांना अटकेपासून संरक्षणासाठी २८ सप्टेंबरपर्यंत दिल्ली उच्च न्यायालयाने मुदतवाढ दिली आहे. यापूर्वी २५ जुलै रोजी त्यांना न्यायालयाने १ ऑगस्टपर्यंत अटकेपासून अंतरिम संरक्षण दिले होते.  त्यामुळे चिंदबरम् यांनी दिलासा मिळाला आहे.