पिंपरी महापालिकेत डॉ.ए.पी.जे अब्दूल कलाम यांची जयंती साजरी

198

पिंपरी,  दि. १५  (पीसीबी)  – पिंपरी- चिंचवड महापालिकेच्या वतीने भारताचे माजी राष्ट्रपती डॉ.ए.पी.जे अब्दूल कलाम यांच्या जयंती निमित्त त्यांच्या प्रतिमेस अतिरिक्त आयुक्त संतोष पाटील व अजित पवार यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

महापालिका  भवनातील मुख्य प्रशासकीय इमारतीत झालेल्या या कार्यक्रमास मुख्यलेखा परीक्षक अमोद कुंभोजकर, सहाय्यक आयुक्त  आशादेवी दुरगुडे,  अण्णा बोदडे,  सुरक्षा अधिकारी उदय जरांडे  आदी उपस्थित होते.

WhatsAppShare