पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालय कार्यालयाचा पालकमंत्री गिरीष बापट यांच्या हस्ते शुभारंभ   

24

पिंपरी, दि. १५ (पीसीबी) – पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालय  कार्यालयाचा शुभारंभ पालकमंत्री गिरीष बापट यांच्या हस्ते  आज (बुधवार) स्वातंत्र्यदिनी करण्यात आला. चिंचवड येथील ऑटो कल्सटर कार्यालयासमोर ध्वजारोहण आणि नोंदवहीतील नोंद करुन तसेच कंट्रोल रूमला कॉल करून  पोलीस आयुक्तालय कार्यान्वित करण्यात आले.