पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयाचे कामकाज १५ ऑगस्ट पासून सुरु होणार

81

पिंपरी, दि. १० (पीसीबी) – गेल्या काही दिवसांपासून उत्सुक्ता लागून राहिलेल्या नवर्निवाचीत पिंपरी-चिंचवड शहराच्या पोलिस आयुक्तालयाचे कामकाज १५ ऑगस्ट पासून सुरु होणार असल्याचा शासन निर्णय राज्य शासनाच्या गृह विभागाने आज (शुक्रवार) प्रसिध्द केला आहे.