पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्त पदी आर.के.पद्मनाभन यांची नियुक्ती

51

पिंपरी, दि. ३० (पीसीबी) – गेल्या काही दिवसांपासून उत्सुक्ता लागून राहिलेल्या नवर्निवाचीत पिंपरी-चिंचवड शहराच्या पोलिस आयुक्तालयामध्ये आर.के. पद्मनाभन यांची नियुक्ती करण्यात आली आहे. आज याबाबतचा शासन निर्णय जाहीर करण्यात आला आहे.