पिंपरीतील हॉटेल रत्नासमोरील बसस्टॉपला आग

199

पिंपरी, दि. १८ (पीसीबी) – पिंपरीतील हॉटेल रत्नासमोरील पीएमपीच्या बसस्टॉपला आज (गुरुवार) दुपारी साडेबाराच्या सुमारास अचानक आग लागली. आगीचे कारण समजु शकलेले नाही. घटनास्थळी अग्निशमन दल पोहचले आहे. सविस्तर वृत्त थोड्याच वेळात…