पिंपरीतील वायसीएम रुग्णालयाच्या दुसऱ्या मजल्यावरुन उडी घेतल्याने रुग्णानाचा मृत्यू

89

पिंपरी, दि. ६ (पीसीबी) – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या संत तुकारामनगर येथील वायसीएम रुग्णालयाच्या दुसऱ्या मजल्यावरुन उडी घेतल्याने एका रुग्णानाचा गंभीर जखमी होऊन मृत्यू झाला.  ही घटना आज (सोमवार) पहाटे सातच्या सुमारास घडली.